Ajit Pawar : अजितदादांना Dengue, चर्चांना उधाण; अजित पवार पुन्हा नाराज? Special Report
abp majha web team
Updated at:
29 Oct 2023 09:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा आजारी पडलेत. अजितदादांना डेंग्यू झाल्याची माहिती प्रफुल पटेलांनी दिलीये. जेव्हा जेव्हा राजकीय घडामोडी घडतात तेव्हा तेव्हा अजितदादा आजारी पडतात हा इतिहास आहे.... त्यामुळे यावेळच्या आजारपणानंतरही चर्चा सुरु झाल्या आहेत