Mumbai Air Pollution | सावधान! मुंबईत प्रदूषणाची पातळी वाढतेय, हवेची गुणवत्ता खराब असल्याचं समोर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jan 2021 11:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील एक ते दोन आठवड्यापासून मुंबईचा वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल पाहायला मिळत असून या वातावरणातील बदलामुळे हवेची प्रदूषण पातळी वाढलेली पाहायला मिळत आहे. मुंबईत मागील चार वर्षातील सर्वात जास्त वायू प्रदूषणाची नोंद 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी पाहायला मिळाली. त्यानंतर सुद्धा हवा प्रदूषण कमी झाले नसून वातावरणातील वाढत्या आद्रतेमुळे हवेच्या प्रदूषणचा स्तर वाढल्याचं समोर आलं आहे.