एक्स्प्लोर
Mantralaya Farmer Protest Special Report : मंत्रालयात घुसून शेतकऱ्यांचं आक्रमक आंदोलन
मंगळवारचा दिवस... त्यामुळे मंत्रालयात कामं घेऊन आलेल्यांची मोठी गर्दी होती... मंत्री आणि कर्मचारीही कामात होते... लंच टाइम झाला... कर्मचारी जेवण करून आपापल्या कामाला लागले... आणि अचानक गलका उडाला... पोलिसांची धावपळ उडाली... कारण, मंत्रालयात लावलेल्या जाळीवर दहा ते बारा शेतकरी इतरले आणि सुरू झाली प्रचंड घोषणाबाजी... अनेक मंत्री लगोलग तिथं आले... शेतकऱ्यांशी संवाद साधला... पोलिसांनी कसंबसं आंदोलकांना आवरलं... मात्र एवढा सगळा राडा का झाला... शेतकऱ्यांच्या अशा कोणत्या मागण्या आहेत, की त्यांनी आत्महत्येचाही इशारा दिलाय...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
नाशिक
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























