एक्स्प्लोर
Afzal Khan tomb Special Report : Afzal Khan ची कबर पाहिली का? प्रत्यक्षातील कबर पाहा फक्त माझावर
प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा वध केला. मृत्यूनंतर वैरत्व संपतं असं म्हणत शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याला खानाचं थडगही बांधायला सांगितलं.. पण आज ३६४ वर्षानंतर याच थडग्यावरून महाराष्ट्रात वाद पेटलाय. अफझल खानाची कबरीजवळ जाण्यास सर्वसामान्यांना मनाई आहे..पण एबीपी माझाने थेट खानाच्या कबरीजवळून आढावा घेतलाय..पाहुयात हा रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report



























