एक्स्प्लोर
Maharashtra Rajyapal Special Report : गुजरात निवडणुकीनंतर कोश्यारींची उचलबांगडी?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाला अनेक दिवस उलटले.. ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रसनेही कोश्यारींवर कारवाई व्हावी म्हणून आंदलन केली. भाजपचेच खासदार उदयराजेंनीही कोश्यारींवर कारवाई व्हावी म्हणून पत्रकार परिषदा घेत तीव्र संताप व्यक्त केला..पण भाजपकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही.. पण गुजरात निवडणुकीनंतर कोश्यारींची उचलबांगडी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.. अजित पवारांनीही तसं भाकित केलंय
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण



























