एक्स्प्लोर
NAGPUR: 208 वर्ष जुने पिंपळाचे झाड वाचवण्यासाठी सरसावले आदीत्य ठाकरे
'झाडे लावा, झाडे जगवा' हा नारा देताना अनेकजण दिसतात, पण यासाठी उपाययोजना मात्र फार कमी केल्या जातात. पण आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मात्र नागपूरमधील एक 208 वर्ष जुने पिंपळाचे झाड वाचवण्यासाठी सरसावले आहेत. संबधित झाड कापण्याची महापालिकेकडे घनश्याम पुरोहित नावाच्या व्यक्तीने परवानगी मागितली होती. मात्र ही बातमी आदित्य ठाकरेंच्या कानावर येता त्यांनी स्वत:हून हे झाड वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. स्थानिक प्रशासनाला त्यांनी तसा संदेशही पाठवला आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report

Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report

Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report

Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report



























