AdarshNagariPatsanstha Special Reportआदर्श नागरी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा,ठेवीदारांची कमाई लुटली
abp majha web team
Updated at:
16 Jul 2023 11:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुणी आयुष्यभर काबाडकष्ट करून, निवृत्ती वेतनाचे पैसे पतसंस्थेत भरले, कुणी घासातला घास वाचवत, शिलकीचे पैसे भरले, कुणी मुलीच्या लग्नासाठी, घर बांधण्यासाठी पैसे ठेवले तर कुणी ऑपरेशनसाठी पैशांची साठवणूक केली... मात्र, संचालकांची खाबूगिरी आणि घोटाळ्याच्या डोंगराखाली सर्वसामान्यांची स्वप्न चिरडली गेलीयत. तब्बल दोनशे कोटी रुपयांवर डल्ला मारणारे कोण आहेत संचालक आणि गोरगरिबांना देशोधडीला लावणारा घोटा कोणत्या पतसंस्थेत झालाय..