एक्स्प्लोर
Abdul Sattar VS Aaditya Thackeray Special Report : आदित्य ठाकरे पप्पू, अब्दुल सत्तार यांची टीका
ओल्या दुष्काळाची पाहणी करायला गेलेल्या कृषिमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ओल्या पार्टीची आठवण करुन दिली. नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे डोळे ओले झालेले असताना मंत्र्यांना ओल्या पार्टीचं सुचतंय, हे वागणं बरं न्हवं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आणि यानंतर सुरु झाला नवा वाद. काय आहे नेमकं प्रकरण पाहूया त्यावरचा रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha


























