एक्स्प्लोर
Indian AirForce Helicopter Special Report: आरंभ है 'प्रचंड' 'लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर' आजपासून सेवेत
भारतीय हवाई दलात नवीन स्वदेशी 'मेड इन इंडिया' लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर दाखल झालंय.. त्यामुळे आता भारताची हवाई ताकद आणखी वाढलीये.. .संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. जोधपुर एयरबेसवर पार पडलेल्या या कार्यक्रमाला चीफ ऑफ एयर स्टाफ चीफ मार्शल वीआर चौधरी यांचीही उपस्थिती होती. या हेलिकॉप्टरचं नाव प्रचंड ठेवण्यात आलंय.. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रचंड हेलिकॉप्टरमधून उड्डाण केलं. या हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये शत्रूवर अचूक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?

CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report



























