Aam Aadmi Party : 'आप'ची वाटचाल हिंदुत्वाच्या दिशेने? दिल्लीतील जनतेला अयोध्येचं मोफत दर्शन
abp majha web team
Updated at:
27 Oct 2021 11:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेशात सध्या निवडणुकीचे वारे वाहातायत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशाचा दौरा केला... आणि दिल्लीतल्या जनतेसाठी एका योजनेची घोषणा केली.. केजरीवालांच्या घोषणेची सर्वत्र चर्चा सुरू झालीय.. तर विरोधकांनी टिकेची झोड उठवलीये.. केजरीवालांनी नेमकी कोणती घोषणा केलीय आणि त्याचा फायदा कोणाला मिळणार पाहूयात या संदर्भात आमचे प्रतिनिधी आकाश शिंदेंचा एक स्पेशल रिपोर्ट...