Eknath Khadse V/S Devendra Fadnavis Special Report : दौरा, काळे झेडें आणि राजकारण...
abp majha web team
Updated at:
27 Jun 2023 11:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगाव.. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेला जिल्हा आज भाजपचा बालेकिल्ला आहे.. १९८५ साली जनतेने काँग्रेसचा हात सोडून कमळाला साथ दिली..आणि जळगावात भाजपचं कमळ फुललं...पुढे १९९० साली खडसेंची एंट्री झाली.. भाजपमधील एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख राज्यभर निर्माण झाली.. पण २०१९ च्या निवडणुकीदरम्यान पक्षाबाबत खडसेंची नाराजी समोर आली... आणि खडसेंनी थेट पक्षच सोडला आणि राष्ट्रवादीत गेले... तेव्हापासून भाजप विरुद्ध खडसे वाद सुरु झाला...आणि याच वादाचा नवा अंक जळगावात पहायला मिळाला.