एक्स्प्लोर
Samruddhi Highway History Special Report : सहा महिन्यात 900 अपघात, समृद्धीवरील अपघात कधी थांबणार?
८ ऑक्टोबर २०२२.. नाशिकमध्ये एका खाजगी बसला भीषण अपघात झाला आणि बसने पेट घेतला.. ज्यात ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला.. दहाच महिन्यात आणखी एक असाच अपघात घडलाय... समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ खासगी बसचा भीषण अपघात झाला. आणि २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.. हा अपघात नेमका कसा घडला? काय घडलं त्यावेळी? अपघात ते बचावाचा थरार पाहूया या रिपोर्टमधून..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
क्रिकेट
लाईफस्टाईल
भारत



























