तुमच्या पत्नीचा मोबाईल नंबर पाठ आहे? 10 पैकी 9 पुरुषांना पत्नीचा फोन नंबर पाठ नाही, सर्वेक्षणात माहिती समोर
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
11 Jul 2021 12:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मोबाईल मध्ये साठवलेल्या माहितीमुळे एका क्षणात सर्व माहिती समोर येते. त्यामुळे छोट्या - छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्याची कलाच विसरली जात आहे. शहरातील दहा जणांपैकी सातजणांना पत्नीचा मोबाईल नंबरही पाठ नाही.