57th Raising Day of Border Security Force :सीमा सुरक्षा दलाचा ५७वा स्थापना दिवस
abp majha web team | 05 Dec 2021 10:25 PM (IST)

आज बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाचा ५७वा स्थापना दिवस... त्यानिमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जैसलमेरमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.