एक्स्प्लोर
5G Network India : देशात 5G नेटवर्कला सुरूवात, 13 शहरात मिळणार सुविधा ABP Majha
5G services : आजपासून देशात 5G इंटरनेट सेवेची (5G Internet Service) सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात (India Mobile Congress - IMC 2022) 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला. 5G मुळे इंटरनेटचा वेग वाढणार आहे. तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने ( FICCI ) 5G हा देशाच्या आर्थिक प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report

Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

BMC Election Result Shivsena vs UBT Shivsna : फोडाफोडीचे डाव की सत्तास्थापनेचा पेच?

Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



























