एक्स्प्लोर
Maharashtra Girl Missing Special Report : महाराष्ट्रातून सहा महिन्यांत 4 हजार 434 मुली बेपत्ता
महाराष्ट्रातून बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिला हा गेल्या काही वर्षांत चिंतेची विषय बनलाय... दरवर्षी याबाबतीतले आकडे जाहीर होतात, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते चिंता व्यक्त करतायत, ठोस उपाययोजनांची मागणी करतात. पण, प्रत्यक्षात काहीही होत नाही... पण, हा प्रश्न आता आणखी गंभीर बनतोय आणि याचं कारण आहे गायब होणाऱ्या मुलींचं घटतं वय...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report

Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report

Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
बातम्या

एबीपी माझा वेब टीम
Opinion

























