Tiger Attack Special Report : वर्षभरात १०० जणांवर वाघाचा हल्ला, राज्यात वाघाची दहशत वाढली
abp majha web team | 24 Dec 2022 12:22 PM (IST)
राज्यातील अनेक जिल्ह्यात वाघाची दहशत पहायला मिळतेय. वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात १०० जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे या वाघांचा बंदोबस्त करा अशी मागणी होवू लागलीये.