Saat Barachya Batmya 7/12 : राज्यात सोयाबीन खालोखाल कापसाची लागवड, करपा रोगांचं नियंत्रण कसं कराल?
abp majha web team
Updated at:
31 Jul 2023 07:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात सोयाबीन खालोखाल कापसाची लागवड झाली आहे. आत्तापर्यंत ४० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे.
सलग पाऊस सुरू असल्याने मशागती अभावी अनेक शेतात मोठ्या प्रमाणात तण वाढलंय, तर सतत ढगाळ वातावरण राहिल्याने कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही वाढलीय. अशावेळी व्यवस्थापन कसं करावं ते जाणून घेऊयात बाळकृष्ण जडे यांच्याकडून.