Saat Barachya Batmya : 7/12 :सात बाराच्या बातम्या : पिकांवरील किडींचं कसं करावं व्यवस्थापन?
abp majha web team
Updated at:
29 Aug 2023 08:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउडीद आणि मूग हे खरीपातलं महत्वाचं नगदी पिक. सध्या फुलोरा आणि शेंगा अवस्थेत असलेल्या या पिकावर अनेक किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव झालाय. या पिकांवर प्रामुख्याने मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव पहायला मिळतोये. यासोबतच मारूका या अळीचाही प्रादुर्भाव पहायला मिळतोये. नेमकं कसं करावं या किडींचं व्यवस्थापन हे सांगतायेत अकोला येथील डॉ़. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन विभागाच्या किटकशास्त्रज्ञ डॉ. प्रज्ञा कदम...