Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saat Barachya Batmya 712 : Chandrapur : वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत घोटाळा?
abp majha web team
Updated at:
15 Sep 2023 07:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रपूर जिल्ह्यात कांदा हे पीक अतिशय नगण्य प्रमाणात घेतलं जातं, मात्र असं असताना देखील वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या 676 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारं 2 कोटी 30 लाख रुपये अनुदान जमा झालं आहे. नेमकं काय घडलंय पाहुयात या रिपोर्टमधून