7/ 12 Solapur : बारामती कृषी विज्ञान केंद्रांचं मार्गदर्शन, एक आंबा तब्बल दोन ते अडीच किलो वजनाचा
abp majha web team
Updated at:
18 May 2023 07:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात संत सावता माळींचे गाव आहे अरण. याच अरण गावचे शेतकरी दत्तात्रय घाडगे यांच्याकडे ७ एकरात विविध फळझाडं आहेत त्यात ७ हजार आंबा सुद्धा आहे. या आंबाबागेत होमिओपॅथी औषधं आणि सेंद्रिय खतांचा वापर त्यांनी केलाय. एक एक आंबा तब्बल दोन ते अडीच किलो वजनाचा आहे. या शरद मँगोपासून २०-२२ लाखापर्यंत उत्पन्न मिळेल अशी त्यांना आशा आहे