एक्स्प्लोर
Advertisement
Majha Vishesh | राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे का निघाले? कोरोनाने टांगली व्यवस्थेची लक्तरं?
कोरोनाबाबत राज्यात अनेक ठिकाणी अनेक अडचणीना रुग्णांना सामोरं जावं लागतंय, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रदुर्भाव फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यातच काल टीव्ही 9 मराठीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोना झाला आणि योग्. वेळी रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांचं निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अशा मृत्यूंना जबाबदार कोणा हा सवाल सध्या उपस्थित होतो.
सगळे कार्यक्रम
Majha Vishesh
Aftab Poonawalla - Shraddha Walkar Special Show : प्रेम, लिव्ह इन आणि व्यवस्थेचे बळी - माझा विशेष
Majha Vishesh : माझा विशेष : 'हॅलो' चा इतिहास, 'Hello विरुद्ध Vande Mataram वरुन राजकारण : Abp Majha
12 MLA Suspension : Supreme Court Vs राज्य सरकार संघर्ष सुरु राहणार? आमदारांना एंट्री मिळणार का?
ABP Majha Vishesh : CET नाही मग अकरावीचे प्रवेश कसे? वाढलेल्या टक्केवारीमुळे कट ऑफ लिस्टचं काय?
Majha Vishesh : शिक्षण क्षेत्रात ज्योतिषशास्त्राचं भविष्य काय? ज्योतिषशास्त्राला विद्याशाखा म्हणून मान्यता
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement