Majha Vishesh | राजधानी दिल्लीतील हिंसेला जबाबदार कोण? प्रजासत्ताक दिनी राजधानीत हिंसा | माझा विशेष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jan 2021 07:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppFarmers Tractor Rally : कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. जवळपास गेल्या 60 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढून आपलं आंदोलन सुरु ठेवलं आहे. सिंघू बॉर्डर आणि धंसा बॉर्डरहून ट्रॅक्टर परेडला सुरुवात झाली आहे. परंतु, यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचं दिसून आलं असून काही शेतकरी आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे.