Majha Vishesh : SSC च्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करणार? अकरावीच्या प्रवेशाचं काय? माझा विशेष
एबीपी माझा वेब टीम | 22 Apr 2021 05:55 PM (IST)
दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर एकतर मूल्यपामन कसे असणार? शिवाय, आता अकरावी प्रवेश नेमके कसे दिले जाणार? त्यासाठीचे निकष कसे असणार? याबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसोबत आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अकरावी प्रवेश घेताना समानता यावी यासाठी अकरावी प्रवेश परीक्षा सुद्धा घेतली जाऊ शकते का? याची सुद्धा चाचपणी सुरू आहे.