Narayan Rane Controversy : नारायण राणे यांच्याविषयी गोगावले यांचे वादग्रस्त विधान
abp majha web team | 29 Jun 2025 07:30 PM (IST)
गोगावले यांनी नारायण राणेंविरोधात खळबळजनक वक्तव्य केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, राणे यांनी मारामारी आणि खून केल्या. या आरोपांना उत्तर देताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की नारायण राणेंविरोधात कोणताही पोलीस रेकॉर्ड नाही. नितेश राणे यांनी गोगावलेंना भेटून त्यांच्या ज्ञानात भर घालण्याचे आश्वासन दिले.