Majha Vishesh | मनसुख हिरेन यांची आत्महत्या की घातपात?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Mar 2021 05:47 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उद्योगपती मुकेश अंबानींच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडते. खळबळ माजते. तपास सुरु होतो. ज्यांची ही स्कॉर्पियो गाडी ते मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू होतो. मुख्य साक्षीदाराच्याच मृत्यूमुळे सुरुवातीपासून या तपास प्रक्रियेत असलेले अधिकारी सचिन वाझे यांचं नाव संशयास्पदरित्या घेतलं जातं. आणि सुरु होतात दावे- प्रतिदावे. राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया, ही आत्महत्या नसल्याचा कुटुंबियांचा दावा, चौकशी आता कोण करणार, यावरुन सुरु झालंय. रणकंदन. एकूणच या प्रकरणावरु आता ठाकरे सरकारच्या अडचणीत पुन्हा वाढ झालीय का, आणि आणखीनही महत्वाचे मुद्दे यावरच आहे आजचा माझा विशेष.