Corona : कोरोनाची धोकादायक पातळी कशी ओळखावी? डॉ. हेमंत देशमुख आणि डॉ. विजय जाधव यांचं विश्लेषण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 May 2021 06:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Corona Cases : राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. नवीन रुग्णांची आकडेवारी कमी होत असून तुलनेनं डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी जास्त येत आहे. आज राज्यात 42582 नव्या रुग्णांची नोंद तर 54535 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 4654731 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.34% एवढे झाले आहे.