Sachin Khilari Majha Katta : हात गमावला पण धैर्य कमावलं! रौप्यपदक विजेता सचिन खिलारी 'माझा कट्टा'वर
जयदीप मेढे | 21 Sep 2024 09:36 PM (IST)

Sachin Khilari Majha Katta : हात गमावला पण धैर्य कमावलं! रौप्यपदक विजेता सचिन खिलारी 'माझा कट्टा'वर
पॅरालिम्पिक्समध्ये ज्याने भारताचा झेंडा अभिमाने फडकवला त्या रौप्यपदक विजेत्या सचिन खिलारीशी आज माझा कट्ट्यावरुन संवाद रंगणार आहे. पदक मिळाल्यानंतर जेव्हा भारताचा तिरंगा स्टेडियममध्ये फडकला तेव्हा सचिनच्या मनात नेमक्या कोणत्या भावना दाटून ते सारंच त्याने माझा कट्ट्यावर शेअर केलं.