ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स

मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर वाल्मिक कराड एसआयटीच्या ताब्यात,
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा ठपका, उद्या कोर्टात हजर करणार

कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक...परळीत समर्थकाकडून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न...सुदैवानं अनर्थ टळला...

कराड कुटुंबीयांचं ठिय्या आंदोलन अखेर ६ तासांनी मागे...आज बैठक घेऊन निर्णय ठरवणार आंदोलनाची पुढची दिशा... कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन.. 

मकोका लावला आता ३०२ही लावा, वाल्मिक कराडविरोधात जरांगेंचा आक्रमक पवित्रा.. तर योग्य दिशेनं तपास सुरू राहावा, एसआयटी प्रमुखांच्या भेटीनंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया

मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जमावबंदी... २८ जानेवारीपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास निर्बंध...


मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जमावबंदी... २८ जानेवारीपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास निर्बंध...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram