Sarang Paula Maha Katta : डिजिटल दुनियेचं 'हटके' कपल महाकट्ट्यावर, 'भाडिपा' - एंटरटेन करणारी पार्टी
abp majha web team
Updated at:
02 May 2022 07:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाझा कट्टा.... गेलं दशकभर ज्या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, ज्या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध तसंच प्रसिद्धीपासून दूर असलेल्या व्यक्तीमत्वांचा उलगडा झाला, असा लोकप्रिय माझा कट्टा दशकपूर्ती करतोय. कट्टयाची दशकपूर्ती आणि महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज आणि उद्या असे दोन दिवस माझाचा महाकट्टा रंगणार आहे. या दोन दिवसांत महाकट्ट्यावर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर हजेरी लावणार आहेत. डिजिटल दुनियेचं 'हटके' कपल महाकट्ट्यावर, 'भाडिपा'.... एंटरटेन करणारी पार्टी.