Majha Katta With Jhund Team : नागराज मंजुळे आणि टीम झुंड यांच्यासोबत माझा कट्टा!
abp majha web team
Updated at:
13 Mar 2022 12:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagraj Manjule : मी कोणत्याही जातीला मानत नाही, त्यामुळे तुम्हीही मला कोणत्या जातीच्या बेडीत अडकवू नका असं आवाहन 'झुंड'चे (Jhund) दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या यशानंतर 'झुंड'च्या टीमने एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते.