Javed Akhtar Speech MNS Program : मनसेचा मराठी भाषा दिननिमित्त कार्यक्रम, जावेद अख्तर यांचं भाषण, कोणती कविता केली सादर?
Javed Akhtar Speech MNS Program : मनसेचा मराठी भाषा दिननिमित्त कार्यक्रम, जावेद अख्तर यांचं भाषण, कोणती कविता केली सादर?
राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आशा भोसले, जावेद अख्तर, सोनाली बेंद्रे, अशोक सराफ, रितेश देशमुख, विकी कौशल यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली.
दरवर्षी प्रमाणे राज ठाकरे यांच्या पुढाकाराने मनसेचा मराठी भाषा दिन मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे उद्धाटन गायिका आशा भोसले, संगीतकार आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते झालं