एक्स्प्लोर
Rekha Jare Murder Case | रेखा जरे हत्येप्रकरणी अहमदनगरमधील वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठेंविरोधात पुरावे समोर
रेखा जरे हत्या प्रकरणी खळबळजनक खुलासा : अहमदनगर मधील संपादक बाळासाहेब बोठे, सकाळ वृत्तपत्राचे संपादक, यांच्या विरोधात पुरावे मिळाले आहेत. बाळासाहेब बोठे यांचं नाव आल्याने अहमदनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना सात डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. हत्येमागचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत.
All Shows

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion
































