एक्स्प्लोर
#BiharElection भाजपचा गड अबाधित राहणार? चंपारण्यमधील जनतेचा सूर बदलला? सुगौलीचा पाठिंबा कुणाला?
बिहार विधानसभा निवडणूकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात देण्यात आलेल्या कोरोनाच्या लसीच्या मोफत वाटपाचे आश्वासन हे निवडणूक आयोगाच्या आदर्श आचार संहितेचे उल्लंघन नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगोने स्पष्ट केलंय. यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ता साकेत गोखले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीवर उत्तर देताना निवडणूक आयोगोने सांगितले की त्यांना या प्रकरणात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे दिसत नाही. साकेत गोखले यांनी भाजपचे मोफत कोरोना लसीचे आश्वासन हे पक्षपातीपूर्ण आणि निवडणूकीदरम्यान केंद्र सरकाद्वारे सत्तेचा दुरुपयोग असल्याचा दावा केला होता.
सगळे कार्यक्रम
दुपारच्या बातम्या
TOP 50 : महत्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 20 नोव्हेंबर 2022 : ABP Majha
TOP 50 : आत्तापर्यंतच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा :बातम्यांचं अर्धशतक :06 जानेवारी 2022 :ABP Majha
Top 50 : दुपारच्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 20 डिसेंंबर 2021
TOP 50 : दुपारच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 19 डिसेंबर 2021 : ABP Majha
Top 50 : नारायण राणे यांची शिवसेनेवर जहरी टीका : बातम्यांचं अर्धशतक : 21 जुलै 2021
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement