एक्स्प्लोर
Saif Ali Khan apology | 'सीताहरणा'संबंधी केलेल्या वक्तव्यानंतर सैफ अली खानचा अखेर माफीनामा
सीताहरणाच्या मुद्द्यावरुन केलेल्या एका वक्तव्यानंतर सैफ अली खानवर सोशल मीडियातून मोठ्या टीकेचा सामना करावा लागतोय. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने म्हटलं आहे की, "आगामी आदिपुरुष या चित्रपटात मी रावणाची भूमिका साकारतोय. आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून रावणाचं एक दयाळू आणि मानवतावादी रुप प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. लक्ष्मणाने रावणाची बहिण शूर्पणखेचं नाक कापलं होतं. त्यांनंतर त्याचा बदला म्हणून रावणाने सीतेचं हरण केलं. रावणाच्या या भूमिकेला चित्रपटाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत."
All Shows
दुपारच्या बातम्या

TOP 50 : महत्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 20 नोव्हेंबर 2022 : ABP Majha

TOP 50 : आत्तापर्यंतच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा :बातम्यांचं अर्धशतक :06 जानेवारी 2022 :ABP Majha

Top 50 : दुपारच्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 20 डिसेंंबर 2021

TOP 50 : दुपारच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 19 डिसेंबर 2021 : ABP Majha

Top 50 : नारायण राणे यांची शिवसेनेवर जहरी टीका : बातम्यांचं अर्धशतक : 21 जुलै 2021




























