एक्स्प्लोर
WEB EXCLUISIVE | कुर्ला-अंधेरी रस्ता रुंदीकरणास सुरुवात, आमदार दिलीप लांडेंच्या हस्ते शुभारंभ
गेले 20 वर्षापासून रुंदीकरणापासून प्रलंबित आणि दुर्लक्षित असलेला मुंबईमधील अतिमहत्त्वाचा कुर्ला-अंधेरी रोड रुंदीकरण व सुधारणा करण्याच्या कामास आजपासून अखेर सुरुवात झाली. या रस्त्यावरील तोडक कारवाई करण्याचा शुभारंभ स्वतः शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी जेसीबी चालवत केला. कुर्ला-अंधेरी रोड हा आंतराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा रस्ता आहे. कुर्ला, विद्याविहार, अंधेरी, पवई, साकीनाका, घाटकोपर आदी विभागाकडे जाणारा एकमेव वाहतुकीचा रस्ता आहे. सदर रस्ता रुंदीकरणाअभावी वाहतूक तासनतास खोळंबते.
All Shows
दुपारच्या बातम्या

TOP 50 : महत्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 20 नोव्हेंबर 2022 : ABP Majha

TOP 50 : आत्तापर्यंतच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा :बातम्यांचं अर्धशतक :06 जानेवारी 2022 :ABP Majha

Top 50 : दुपारच्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 20 डिसेंंबर 2021

TOP 50 : दुपारच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 19 डिसेंबर 2021 : ABP Majha

Top 50 : नारायण राणे यांची शिवसेनेवर जहरी टीका : बातम्यांचं अर्धशतक : 21 जुलै 2021

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




























