Continues below advertisement

Vaishnavi Hagawane

News
अजितदादा म्हणाले, केवळ लग्नाला गेलो म्हणून माझ्या मागे लचांड लागलं, आता अंजली दमानियांकडून खरपूस समाचार; म्हणाल्या, त्यांनी...
माझ्या नवऱ्याला सुशील हगवणेंना यामध्ये गोवण्यात आलं; मी अजितदादांची भेट घेणार, पती अन् सासऱ्याच्या अटकेवर वैष्णवीच्या जावेची प्रतिक्रिया
'हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली घरंदारं, प्रॅापर्ट्या पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर प्रवीण तरडे संतापले
वैष्णवीचा नवरा, सासू, नणंद यांना व्हीआयपी ट्रीटमेंट? वडिलांचं मोठं वक्तव्य, हॉटेलच्या जेवणाचे डब्बे अन्..., नेमकं काय म्हणाले?
'आता वचक बसणं गरजेचं...'; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी मराठी अभिनेत्री संतापली, थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करुन म्हणाली...
स्पाय कॅमेऱ्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड करायचा; हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणचा इतिहासही पत्नीच्या छळाचाच
हगवणे कुटुंबाला कडक शिक्षा व्हावी, महाराष्ट्रासाठी ते उदाहरण झालं पाहिजे; राजेंद्र-सुशील हगवणेच्या अटकेनंतर अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
...तर आरोपींना राजकीय पाठबळ आहे हे नक्की; हगवणे पिता-पुत्राच्या अटकेनंतर सुषमा अंधारेंचं विधान
सात दिवसांपासून फरार असलेल्या राजेंद्र हगवणेंना अन् सुशील हगवणे गजाआड; दोघांचं अटकेआधीचं सीसीटीव्ही फुटेज समोर
वैष्णवी मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे अन् सुशील हगवणेंना अटक; दोघंही 7 दिवसांपासून होते फरार
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण! कस्पटे कुटुंबीयांना पिस्तुलच्या सहाय्यानं धमकावलं, निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल
हुंडा मागणाऱ्या लोकांवर मुलींनी थुंकायला हवं, छळ करणाऱ्यांना जिवंतू सोडू नये; अंबादास दानवेंचा संताप
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola