Continues below advertisement

Rain Update

News
23rd July Headline: इर्शाळवाडीत आजही बचावकार्य, राज्यभरात धुवांधार पावसाची शक्यता, आज दिवसभरात
कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून पाच दिवसासांठी ऑरेंज अलर्ट जारी; मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
नाशिकच्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग, नाशिककर आभाळाला आस लावून, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम
कोल्हापुरात पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात 45 जण अडकले, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वसई विरारमध्ये दोन दिवसात वेगवेगळ्या घटनेत चार जणांचा मृत्यू
यवतमाळमध्ये वाघाडी नदीला पूर, पुराचे पाणी शिरले वस्तीत, 50 ते 60 घरे पाण्याखाली
विदर्भात 48 तासात पावसाचे 8 बळी, तर 30 नागरिक जखमी
Rain : रत्नागिरी, पालघर तसेच चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदियातील शाळांना आज सुट्टी, सर्व जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी
Latur : लातुरात पावसाची सर्वत्र हजेरी, तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही, जळकोट आणि निलंगा परिसरात जोरदार पाऊस
Solapur : शहाजीबापूंच्या गावाची तहान भागवत आहे ठाकरे सेना, चिकमहुद गावाला युवासेनेच्या टँकरने पाणी पुरवठा सुरू 
कोल्हापुरात पावसाची उघडझाप; जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरण 70 टक्के भरले 
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola