Continues below advertisement

Devendra

News
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
PMO नाव बदलानंतर महाराष्ट्रातील राजभवनचे नाव बदलले, राज्यपालांचे निवासस्थान आता 'लोकभवन' 
तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, म्हणाले, '10 वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती'
अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारची अनास्था, केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दावा मुख्यमंत्र्यांनी खोडला; तर खासदार ओमराजे निंबाळकरांची सरकारवर सडकून टीका
अहिल्यानगरचा विक्रमादित्य देवव्रत! 50 दिवसांत 2000 वेदमंत्रांचं 'दण्डक्रम पारायण'; देवव्रत महेश रेखे सर्वात तरुण वेदमूर्ती
देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊतांची भेट, आशिष शेलारही उपस्थित; चर्चांना उधाण, नेमकं कारण काय?
राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
अधिवेशन बोलवा, निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणा, नाना पटोलेंची मागणी, म्हणाले दिवसाढवळ्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरु 
मतदान केंद्रावर ‘चमकोगिरी’ करणाऱ्या संतोष बांगरांना देवेंद्र फडणवीसांनी फटकारले; म्हणाले, लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत...
उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हे पहिल्यांदा होतंय...'
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 डिसेंबर 2025 | सोमवार
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola