Continues below advertisement

Commission

News
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
भाजप आमदार श्वेता महालें पती अडचणीत? मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अन् प्रशासकीय अधिकारी असताना राजकीय कार्यक्रमात उपस्थिती, जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश
मालवणमधील स्टिंग ऑपरेनशनच्या आरोपांवर निलेश राणे ठाम; म्हणाले, नुसतं तो पैसा व्यवसायातला होता सांगून होणार नाही, पुरावे सादर करावेच लागतील
बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक स्थगित, दोन जागांसाठी निवडणूक थांबवली, कारण समोर
नगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज,सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान करता येणार
निवडणूक यादीतील सर्वात मोठा घोळ, मनसे नेत्याच्या फोटोसमोर बंगाली नाव, बहिणीचा धर्म बदलला
निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजपवर गंभीर आरोप; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकत व्हिडिओ शूट करणे निश्चितच नियमबाह्य
अजित पवारांच्या प्रचार सभेला चक्क शासकीय आशा व अंगणवाडी सेविकांची हजेरी; गट प्रवर्तकाकडूनच WhatsAppवर मॅसेज; निवडणूक आयोगाकडून अद्याप कारवाई नाही
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola