News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

कर्नाटक पोलिसांना मिळालेली दहशतवादी हल्ल्याची माहिती खोटी, फोन करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांकडून अटक

महाराष्ट्रासह देशातल्या 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची माहिती देणारा फोन कॉल खोटा असून फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती बंगळुरु ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकांनी दिली आहे.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : महाराष्ट्रासह देशातल्या 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची माहिती देणारा फोन कॉल खोटा असून फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती बंगळुरु ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकांनी दिली आहे. स्वामी सुंदर मूर्ती नावाच्या एका व्यक्तीने शुक्रवारी बंगळुरु सिटीच्या कंट्रोल रूमला फोन करून देशातील 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांनी या संभाव्य हल्ल्याचं पत्र लिहून याबाबत यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. महाराष्ट्र, गोवा, तमिलनाडु, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगानासह 8 राज्यांना सुरक्षेबाबतचं पत्र पाठवण्यात आलं होत. परंतू फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्यानंतर माहिती खोटी असल्याचे पोलिसांना कळाले. ज्या व्यक्तीने कर्नाटक पोलिसांना फोन केला तो एक ट्रक ड्रायव्हर असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु आहे. श्रीलंकेत इस्टर संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
Published at : 27 Apr 2019 10:36 AM (IST) Tags: dgp high alert Terror attack attack Loksabha loksabha election terrorist India

आणखी महत्वाच्या बातम्या

Horoscope Today 3 January 2026: 2026 वर्षातला पहिला शनिवार 4 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवांच्या कृपेने धनलाभ कोणाला? आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 3 January 2026: 2026 वर्षातला पहिला शनिवार 4 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवांच्या कृपेने धनलाभ कोणाला? आजचे राशीभविष्य वाचा

अकोल्यात एमआयएमच्या उमेदवाराचा शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा,  एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून मशिदीत काढली ईश्वरचिठ्ठी

अकोल्यात एमआयएमच्या उमेदवाराचा शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा,  एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून मशिदीत काढली ईश्वरचिठ्ठी

Latur BJP Crisis : “आम्हीच खरे भाजपवाले” लातूरमधील भाजपचे 28 बंडखोर ठाम; निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार कायम..

Latur BJP Crisis : “आम्हीच खरे भाजपवाले” लातूरमधील भाजपचे 28 बंडखोर ठाम; निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार कायम..

नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवारासाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवारासाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आपलं हिंदूचं पॅनल बनवू, मुस्लिम उमेदवार आपल्याला नको, अशोक चव्हाणांच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

आपलं हिंदूचं पॅनल बनवू, मुस्लिम उमेदवार आपल्याला नको, अशोक चव्हाणांच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

टॉप न्यूज़

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?

त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार

त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण

भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण