एक्स्प्लोर

द्रविड आणि झहीर यांचा अपमान सुरु आहे: रामचंद्र गुहा

‘भारतीय क्रिकेटमधील ज्येष्ठ खेळाडू राहुल द्रविड आणि झहीर खान यांचा जाहीरपणे अपमान केला जात आहे.’ असं स्पष्ट मत बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे (सीओए) माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे.

मुंबई: ‘भारतीय क्रिकेटमधील ज्येष्ठ खेळाडू राहुल द्रविड आणि झहीर खान यांचा जाहीरपणे अपमान केला जात आहे.’ असं स्पष्ट मत बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे (सीओए) माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे. द्रविड आणि झहीर यांची सल्लागार म्हणून करण्यात आलेल्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्यानं गुहा यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. रामचंद्र गुहा यांनी ट्विटरवरुन याबाबत आपलं मत व्यक्त केलं. 'अनिल कुंबळेला दिलेल्या वाईट वर्तणुकीनंतर आता झहीर आणि राहुल द्रविडबाबत ज्या पद्धतीनं निर्णय घेतला जात आहे तो अतिशय बेजबाबदारपणा आहे. कुंबळे, द्रविड आणि झहीर या महान खेळाडूंनी मैदानावर आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. त्यामुळे त्यांचा असा जाहीरपणे अपमान होणं ही चुकीची बाब आहे.' रवी शास्त्री यांच्या नियुक्तीला सीओएनं मंजुरी दिली आहे. पण आतापर्यंत द्रविड आणि झहीर यांच्या नियुक्तीबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. सुरुवातीला दोघंही सल्लागार म्हणून भुमिका बजावतील असं बीसीसीआयनं जाहीर केलं होतं. पण आता रवी शास्त्रींसोबत चर्चा करुन याबाबत 22 जुलैला निर्णय घेऊ असं सीओएनं सांगितलं आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेटमधील 'सुपरस्टार संस्कृती' यावर टीका करत रामचंद्र गुहा यांनी प्रशासकीय समितीतील सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने 30 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांची बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. परंतु वैयक्तिक कारणांचा दाखला देत रामचंद्र गुहा यांनी पदाचा राजीनामा दिला होता. संबंधित बातम्या:

धोनी, द्रविडवर प्रश्नचिन्ह, रामचंद्र गुहा यांचं राजीनामा पत्र उघड

महत्त्वाच्या बातम्या

Team India : टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिकेत आघाडी घेऊनही भारताचं टेन्शन वाढलं, नेमकं काय घडलं?  
टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिकेत आघाडी घेऊनही भारताचं टेन्शन वाढलं, नेमकं काय घडलं?  
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा पहिला विजय, शुभमन गिलची दमदार कामगिरी, अक्षर-वॉशिंग्टन ठरले विजयाचे शिल्पकार, वनडे मालिकेत आघाडी
इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा पहिला विजय,शुभमन गिल, अक्षर-वॉशिंग्टन ठरले विजयाचे शिल्पकार, वनडे मालिकेत आघाडी
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident News: ब्रेक फेल झालेल्या ट्रकची इकोला धडक; कारचा चक्काचूर, 4 जणांचा मृत्यू, नाशिकच्या सावळघाटातील घटना
ब्रेक फेल झालेल्या ट्रकची इकोला धडक; कारचा चक्काचूर, 4 जणांचा मृत्यू, नाशिकच्या सावळघाटातील घटना
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
Embed widget