एक्स्प्लोर

इंग्लंडविरुद्ध शतक ठोकल्यानंतर युवी म्हणतो की...

कटक: टीम इंडियाचा धडकेबाज फलंदाज युवराज सिंहनं आज 150 धावांची खेळी करुन टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. वनडे कारकीर्दीतील ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली आहे. 'कटक वनडेमधील शतक खेळी ही माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे.' असं युवराज सिंह सामन्यानंतर म्हणाला. 150 धावांची धडाकेबाज खेळी करणारा युवराज सामनावीर ठरला. युवराजनं 127 चेंडूत 21 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 150 धावांची धुवाँधार खेळी साकारली. या खेळीविषयी बोलताना युवी म्हणाला की, 'माझ्या करिअरमधील उत्कृष्ट खेळींपैकी ही एक खेळी आहे. मी 2011 साली विश्वचषकात शतक झळकावलं होतं.' 'धोनीसोबत मी एक भागीदारी करण्याचा प्रयत्न करत होतो. मी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी करत आलो होतो. त्याचा मला फायदा मिळाला. धोनीची मला चांगली साथ मिळाली. जेव्हा धोनी कर्णधार नसतो तेव्हा तो कोणताही दबाव ने घेता फलंदाजी करतो.' असंही युवराज म्हणाला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs MI IPL 2026 : चेन्नईने मुंबईचा बाजार उठवला! रथी-महारथी असलेली मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 मधून पॅकअप, Points Tableमध्ये उलथापालथ
चेन्नईने मुंबईचा बाजार उठवला! रथी-महारथी असलेली मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 मधून पॅकअप, Points Tableमध्ये उलथापालथ
CSK vs MI Score IPL 2026 : चेपॉकवर चेन्नईचा 'सुपर' विजय! मुंबई इंडियन्सचा 8 विकेट्सने धुव्वा; गायकवाडची तुफानी फटकेबाजी
CSK vs MI Update : चेपॉकवर चेन्नईचा 'सुपर' विजय! मुंबई इंडियन्सचा 8 विकेट्सने धुव्वा; गायकवाडची तुफानी फटकेबाजी
संघात जागा नाही… आयुष्यालाच संपलं! 19 वर्षीय महिला क्रिकेटपटूचा टोकाचा निर्णय, सगळेच हादरले, नेमकं काय घडलं?
संघात जागा नाही… आयुष्यालाच संपलं! 19 वर्षीय महिला क्रिकेटपटूचा टोकाचा निर्णय, सगळेच हादरले, नेमकं काय घडलं?
Team India squad Womens T20 World Cup 2026 : कर्णधार हरमन, तर मानधनाकडे पण मोठी जबाबदारी…; महिला टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा! पहिलाच सामना पाकिस्तानशी, जाणून घ्या संपूर्ण Squad
कर्णधार हरमन, तर मानधनाकडे पण मोठी जबाबदारी…; महिला टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा! पहिलाच सामना पाकिस्तानशी, जाणून घ्या संपूर्ण Squad

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Manoj Jarange Patil: जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील दोन गटातील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
Teena Choudhry VIDEO : माझ्या खांद्याच्या वापर करून..., गिरीश महाजनांना भर रस्त्यात भिडणारी महिला आता काय म्हणते?
माझ्या खांद्याच्या वापर करून..., गिरीश महाजनांना भर रस्त्यात भिडणारी महिला आता काय म्हणते?
Maharashtra Live blog updates: भोंदू अशोक खरातच्या कोठडीसाठी ईडीची न्यायालयात धाव; प्रॉडक्शन वॉरंटसाठी अर्ज
Maharashtra Live blog updates: भोंदू अशोक खरातच्या कोठडीसाठी ईडीची न्यायालयात धाव; प्रॉडक्शन वॉरंटसाठी अर्ज
Pune Bhor Crime: न्यायासाठी चिमुकलीचा मृतदेह घेऊन नवले पुलावर रास्तारोको, पोलिसांनी मुलीच्या बाबांची कॉलर पकडली, आंदोलकांचा आरोप
न्यायासाठी चिमुकलीचा मृतदेह घेऊन रास्तारोको, पोलिसांनी मुलीच्या बाबांची कॉलर पकडली, आंदोलकांचा आरोप
Delhi Judge : धक्कादायक! दिल्लीतील न्यायाधीशाने जीवन संपवलं, राहत्या घरात गळ्याला दोर, पोलीस तपास सुरू
धक्कादायक! दिल्लीतील न्यायाधीशाने जीवन संपवलं, राहत्या घरात गळ्याला दोर, पोलीस तपास सुरू
Palghar : पालघरमध्ये शिक्षणावर घाला! 57 शाळांतील 9वी आणि 10वीचे वर्ग बंद; 6,500 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
पालघरमध्ये शिक्षणावर घाला! 57 शाळांतील 9वी आणि 10वीचे वर्ग बंद; 6,500 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
छत्तीसगडमध्ये IED स्फोटात 4 जवान शहीद; डीआरजी निरीक्षक, कॉन्स्टेबलचा समावेश,सुरुंग सामग्री हटवताना अपघात
छत्तीसगडमध्ये IED स्फोटात 4 जवान शहीद; डीआरजी निरीक्षक, कॉन्स्टेबलचा समावेश,सुरुंग सामग्री हटवताना अपघात
Embed widget