एक्स्प्लोर

केएल राहुलच्या सेल्फीवर युवराजचं हटके ट्वीट

भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलने दोन खास फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये कर्णधार कोहलीही सोबत आहे.

मुंबई : गॉल कसोटीत श्रीलंकेवर 304 धावांनी विजय मिळवल्यानंतर सध्या टीम इंडिया थोड्याशा मस्तीच्या मूडमध्ये आहे. या विजयानंतर तीन कसोटीच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयानंतर कोहली आणि टीम इंडिया मस्त एन्जॉय करत आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलने दोन खास फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये कर्णधार कोहलीही सोबत आहे. तापानं फणफणल्यानं केएल राहुल पहिल्या कसोटीत खेळू शकला नव्हता. पण आता तो अगदी फिट असून सध्या बरंच एन्जॉयही करत आहे. एवढंच नव्हे तर कर्णधार विराट कोहलीसोबत सेल्फी घेण्यातही दंग आहे. राहुलनं ट्विटरवर दोन फोटो शेअर केले असून त्यात असं म्हटलं आहे की, 'जेव्हा कर्णधार तुम्हाला सेल्फी काढायला सांगतो. तेव्हा फक्त पाउट करायचं.'   राहुलच्या या ट्विटवर युवराज सिंहनं त्याची ट्विटरवरच मस्करी केली. या ट्विटवर युवराज सिंह म्हणाला की, 'म्हणजे तुला हेच म्हणायचं आहे की, जेव्हाही तुमचा कर्णधार तुम्हाला सेल्फी काढायला सांगेल तेव्हा तुमच्याकडे पाउट करण्याशिवाय तुम्हाला कोणताही पर्याय नसतो. मी सहमत आहे. जे कर्णधार म्हणतो ते करायलाच लागतं.' युवराजच्या या मजेशीर ट्वीटनंतर राहुलनं त्याला तसंच मजेशीर उत्तर दिलं. 'होय पाजी, मला कोणीही सेल्फीसाठी विचारलं की, मी नेहमीच तयार असतो.' दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त आहे. दुसरी कसोटी 3 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये खेळवण्यात येणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harbhajan Singh News : आप सोडून भाजपमध्ये गेलेल्या हरभजन सिंगने हायकोर्टाचं दार ठोठावलं; पंजाब सरकारला थेट चॅलेंज, नेमकं वातावरण का पेटलं?
आप सोडून भाजपमध्ये गेलेल्या हरभजन सिंगने हायकोर्टाचं दार ठोठावलं; पंजाब सरकारला थेट चॅलेंज, नेमकं वातावरण का पेटलं?
GT vs RCB Live Score IPL 2026 : गुजरात टायटन्सचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय; आरसीबी प्रथम फलंदाजी करणार, जाणून घ्या प्लेइंग-11
GT vs RCB Live Update : गुजरात टायटन्सचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय; आरसीबी प्रथम फलंदाजी करणार, जाणून घ्या प्लेइंग-11
Ayush Mhatre Majha Vision 2026 : वानखेडेवर सराव सुरू होता अन् अचानक माहीने जवळ बोलावलं...; आयुष म्हात्रेने सांगितला MS धोनीसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा, नेमकं काय घडलं?
वानखेडेवर सराव सुरू होता अन् अचानक माहीने जवळ बोलावलं...; आयुष म्हात्रेने सांगितला MS धोनीसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : बॅटमध्ये AI चिप... पाकिस्तानी एक्सपर्टची जळफळाट; वैभव सूर्यवंशीने एका वाक्यातच विषय संपवला, नेमकं काय म्हणाला? VIDEO
बॅटमध्ये AI चिप... पाकिस्तानी एक्सपर्टची जळफळाट; वैभव सूर्यवंशीने एका वाक्यातच विषय संपवला, नेमकं काय म्हणाला? VIDEO

व्हिडीओ

Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?
... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?
Gokul Election: 'गोकुळ'वर प्रशासक अटळ! विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीला कोल्हापूर सर्किट बेंचचा स्पष्ट नकार, निवडणूकही लांबणीवर जाणार
'गोकुळ'वर प्रशासक अटळ! विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीला कोल्हापूर सर्किट बेंचचा स्पष्ट नकार, निवडणूकही लांबणीवर जाणार
दिवंगत संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून दोन पत्नीमध्ये कायदेशीर लढाई; प्रियाला झटका अन् करिश्माच्या दोन्ही मुलांना न्यायालयाचा मोठा दिलासा
दिवंगत संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून दोन पत्नीमध्ये कायदेशीर लढाई; प्रियाला झटका अन् करिश्माच्या दोन्ही मुलांना न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली'; श्रेयवादाच्या लढाईवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली'; श्रेयवादाच्या लढाईवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मलासुद्धा शिवसेनेकडून ऑफर होती, पण...; बच्चू कडूंना शुभेच्छा देत रवि राणांनी सांगितलं पुढचं राज'कारण'
मलासुद्धा शिवसेनेकडून ऑफर होती, पण...; बच्चू कडूंना शुभेच्छा देत रवि राणांनी सांगितलं पुढचं राज'कारण'
Supriya Sule : पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन, मला देशाची सेवा करायचीय, सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा
पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन, मला देशाची सेवा करायचीय : सुप्रिया सुळे
Embed widget