एक्स्प्लोर

युसूफ पठाणला बीसीसीआयचा दणका

मुंबई: अष्टपैलू क्रिकेटर युसूफ पठाणला बीसीसीआयने दणका दिला आहे. बीसीसीआयने युसूफ पठाणला हाँगकाँग टी 20 क्रिकेट लीगमध्ये खेळण्यास परवानगी नाकारली आहे. बीसीसीआयने पठाणला नाहरकत प्रमाणपत्र देण्यास मनाई केली आहे. यापूर्वी बीसीसीआयने हे प्रमाणपत्र दिल्याचा दावा युसूफने केला होता. मात्र असं प्रमाणपत्र दिलंच नसल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे. युसूफ हा ब्रँड अम्बेसेडर म्हणून हाँगकाँग लीगमध्ये खेळणार होता, मात्र ती टी 20 लीग असल्यामुळे त्याला नाहरकत प्रमाणपत्र दिलं नाही, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. या लीगमध्ये युसूफ पठाण कोवलून कॅन्टॉन्सचं प्रतिनिधित्व करणार होता. पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी आणि इंग्लंडचा टायमल मिल्स यांच्यानंतर युसूफ पठाण हा कोवलून कॅन्टॉन्सचा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. हाँगकाँग ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या दुसऱ्या सत्राला 8 मार्चला सुरुवात होणार आहे. 12 मार्चपर्यंत ही स्पर्धा रंगेल. या स्पर्धेत 4 संघ सहभागी झाले आहेत. पहिल्या चार दिवसात साखळी सामने होतील, त्यानंतर 12 मार्चला फायनल होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
IPL In Australia : ऑस्ट्रेलियात होणार IPL चे सामने? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून BCCI ला मोठी ऑफर; इतिहास घडण्याची शक्यता
ऑस्ट्रेलियात होणार IPL चे सामने? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून BCCI ला मोठी ऑफर; इतिहास घडण्याची शक्यता
Ind vs Eng 5th T20 Live Score : श्रेयस अय्यरसमोर प्रतिष्ठेची लढाई! जिंकणार भारत की इंग्लंड देणार आणखी एक जखम?, जाणून घ्या LIVE Updates
श्रेयस अय्यरसमोर प्रतिष्ठेची लढाई! जिंकणार भारत की इंग्लंड देणार आणखी एक जखम?, जाणून घ्या LIVE Updates
Shubman Gill - Sachin Tendulkar : आता तर लग्न पक्कं?, सचिन-अंजलीसोबत दिसला शुभमन गिल; एकाच फोटोने सोशल मीडियावर उडाला धुरळा
आता तर लग्न पक्कं?, सचिन-अंजलीसोबत दिसला शुभमन गिल; एकाच फोटोने सोशल मीडियावर उडाला धुरळा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Embed widget