एक्स्प्लोर

चुकीचा संघ घेऊन मैदानात उतरल्याने पराभव : विराट कोहली

लॉर्ड्समध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला एक डाव आणि 159 धावांनी धूळ चारली.

लंडन : 36 कसोटी सामन्यांचं नेतृत्त्व केल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्यांदाच एका डावाने पराभव स्वीकारावा लागला. लॉर्ड्समध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला एक डाव आणि 159 धावांनी धूळ चारली. चुकीच्या संघासोबत मैदानात उतरल्यामुळे हा पराभव झाला, असं स्पष्टीकरण विराट कोहलीने दिलं आहे. भारतीय संघ पहिल्या डावात 107 धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात सात बाद 396 धावांवर डाव घोषित केला. भारताचे दोन्ही फिरकीपटू या सामन्यात समाधानकारक कामगिरी करु शकले नाहीत. कुलदीप यादव 10 षटकंही गोलंदाजी करु शकला नाही, तर अश्विनने 17 षटकांमध्ये 68 धावा दिल्या. पावसानंतरही भारतीय संघ दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरला. त्यामुळे या संघ निवडीवर टीका झाली होती. पराभवानंतर पाहिलं तर आम्ही चुकीच्या संघासोबत उतरलो होतो. टीम अगोदरच निवडली होती, त्याचा परिणाम भोगावा लागला, असं विराट कोहली सामना संपल्यानंतर म्हणाला. गेल्या पाच सामन्यांमधला हा सर्वात वाईट पराभव आहे. आम्ही ज्या पद्धतीने खेळलो, ते पाहता पराभव निश्चित होता, असं विराट म्हणाला. विराटने इंग्लंडचंही कौतुक केलं. शिवाय तिसऱ्या कसोटीसाठी आता पाच दिवसांचा वेळ आहे. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत पुनरागमनासाठी पूर्ण तयारीनिशी उतरेल, असा विश्वास विराटने व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 2nd Test Rishabh Pant : 3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Karn Sharma Announces Retirement : 551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम
551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम
IND vs SL 2nd TEST Day-1 LIVE : गिल-पडिक्कलची 120 धावांची तुफान भागीदारी; पण चहापानाआधी कर्णधाराने सोडली साथ, जाणून घ्या LIVE अपडेट
गिल-पडिक्कलची 120 धावांची तुफान भागीदारी; पण चहापानाआधी कर्णधाराने सोडली साथ, जाणून घ्या LIVE अपडेट
Suryakumar Yadav : हसलो होतो, जेव्हा...; ज्याने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याच्यावर अशी वेळ! कर्णधारपद गेलं, संघातूनही हकालपट्टी; सूर्याने मनातलं सगळं बोलून टाकलं
हसलो होतो, जेव्हा...; ज्याने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याच्यावर अशी वेळ! कर्णधारपद गेलं, संघातूनही हकालपट्टी; सूर्याने मनातलं सगळं बोलून टाकलं

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget