एक्स्प्लोर

द. आफ्रिकेला धक्का, क्विंटन डी कॉक उर्वरित सामन्यांना मुकणार

क्विंटन डी कॉकला मनगटाच्या दुखापतीमुळे उर्वरीत वन डे आणि ट्वेंटी ट्वेन्टी मालिकेतून संघाबाहेर व्हावं लागलं आहे.

सेन्चुरियन : दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकला मनगटाच्या दुखापतीमुळे उर्वरीत वन डे आणि ट्वेंटी ट्वेन्टी मालिकेतून संघाबाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या या मालिकेत एबी डिव्हिलियर्स आणि फाफ ड्यू प्लेसीपाठोपाठ  दक्षिण आफ्रिकन संघाला बसलेला हा तिसरा धक्का आहे. सेंच्युरियनच्या दुसऱ्या वन डेत फलंदाजी करताना डी कॉकच्या मनगटाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला दोन ते चार आठवडे खेळता येणार नसल्याचं दक्षिण आफ्रिकन संघव्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान तिसरी वन डे केपटाऊनमध्ये खेळवण्यात येणार आहे. पहिले दोन्ही सामने जिंकून भारताने सहा सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र यजमान दक्षिण आफ्रिकेला पराभवासोबत खेळाडूंच्या दुखापतीचंही ग्रहण लागलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसीला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे या मालिकेदरम्यान यजमान संघाला बसलेला हा दुसरा धक्का आहे. याआधी एबी डिव्हिलियर्सला बोटाच्या दुखापतीमुळे तीन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर आता डी कॉकही उर्वरित सामन्यांतून बाहेर पडला आहे. फाफ डू प्लेसिसच्या ऐवजी दक्षिण आफ्रिका संघाची धुरा एडिन मार्करमच्या खांद्यावर असेल, तर फरहान बेहरदीनला संघात स्थान देण्यात आलं आहे. शिवाय डिव्हिलियर्सच्या जागी हेइनरिक क्लासेनचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची धुरा आता हाशिम आमला, जेपी ड्युमिनी आणि डेव्हिड मिलर यांच्या खांद्यावर असेल.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2027 : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्ससोबत डीलची चर्चा; तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी धक्कादायक नावही समोर, कोण आहे तो?
हार्दिक पांड्याची पंजाब किंग्ससोबत डीलची चर्चा; तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी धक्कादायक नावही समोर, कोण आहे तो?
Ashirwad Sooryavanshi Century : वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडमध्ये फ्लॉप, पण भावाने मैदान गाजवलं! 87 चेंडूंत शतक ठोकलं, एकट्याच्या जीवावर संघाला जिंकवलं; VIDEO
वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडमध्ये फ्लॉप, पण भावाने मैदान गाजवलं! 87 चेंडूंत शतक ठोकलं, एकट्याच्या जीवावर संघाला जिंकवलं; VIDEO
Kieron Pollard : मुंबईचं कोचपद मिळताच पोलार्डचा रंग बदलला! सुपर किंग्सला दिला धोका, अर्ध्या वाटेतच सोडली साथ, नेमकं काय घडलं?
मुंबईचं कोचपद मिळताच पोलार्डचा रंग बदलला! सुपर किंग्सला दिला धोका, अर्ध्या वाटेतच सोडली साथ, नेमकं काय घडलं?
PAK vs ENG : चिटिंगमुळे पाकिस्तान जिंकला?, शादाब खानच्या विकेटवरून राडा, OUT होताच रडला, पण पुढे जे घडलं तो चमत्कारच, VIDEO व्हायरल
चिटिंगमुळे पाकिस्तान जिंकला?, शादाब खानच्या विकेटवरून राडा, OUT होताच रडला, पण पुढे जे घडलं तो चमत्कारच, VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget