एक्स्प्लोर

World Cup 2019 साठी टीम इंडिया जाहीर : भारताकडे काय आहे, काय नाही?

World Cup 2019 Team Squad इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक 2019 साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे

World Cup 2019 Team Squad मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक 2019 साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात 15 सदस्यीय टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. बॅकअप विकेटकीपरच्या शर्यतीत दिनेश कार्तिकने रिषभ पंतला मागे टाकत संघात जागा मिळवली आहे. रिषभ पंतची 15 सदस्यी टीम इंडियामध्ये निवड झालेली नाही. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय निवड समितीने आज मुंबईतील पत्रकार परिषदेत विश्वचषकासाठी भारताच्या संघाची घोषणा केली. आयसीसीने खेळाडूंची निवड करण्यासाठी सर्व देशांच्या क्रिकेट बोर्डांना 23 एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती.

भारताकडे काय आहे?

  • जगातील सर्वोत्कृष्ट तीन क्रिकेटपटू
  • जगातील सर्वोत्कृष्ट जलदगती गोलंदाज
  • दोन उत्कृष्ट जलदगती गोलंदाज
  • जगातील दोन उत्तम फिरकीपटू
  • अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज
VIDEO | विश्वचषक सामन्यावर बहिष्कार घालून पाकला विजयाचे आयते गुण का द्यायचे? : सचिन तेंडुलकर

भारताकडे काय नाही?

  • मधळ्या फळीतला डावखुरा फलंदाज
  • डावखुला जलदगती गोलंदाज
  • प्रस्थापित मधली फळी
  • दहा षटकं टाकू शकेल असा अष्टपैलू जो दोन प्रमुख गोलंदाजांना साथ देईल
  विश्वचषकासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सची 15286 कोटींना विक्री, राजस्थान आयपीएलमधील सर्वात महागडा संघ, RR ची खरेदी कोणी केली?
आयपीएल सुरु होण्यापूर्वी मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सची 15286 कोटींना विक्री, नवा मालक कोण?
Yash Dayal OUT IPL 2026 : लैंगिक शोषणाचे आरोप झाले, नुकतेच लग्न केले; यश दयालने आता धक्कादायक निर्णय घेतला, नेमकं काय घडलं?
लैंगिक शोषणाचे आरोप झाले, नुकतेच लग्न केले; यश दयालने आता धक्कादायक निर्णय घेतला, नेमकं काय घडलं?
IPL 2026 Tickets Booking : आता IPL चा धमाका! स्टेडियममध्ये सामना बघण्यासाठी कसे करायचे Online तिकीट बुकिंग? जाणून घ्या A टू Z माहिती
आता IPL चा धमाका! स्टेडियममध्ये सामना बघण्यासाठी कसे करायचे Online तिकीट बुकिंग? जाणून घ्या A टू Z माहिती
IPL 2026 New Rule : बीसीसीआयने शेवटच्या क्षणी नियम बदलले, IPL फ्रँचायझींचे धाबे दणाणले, कोणते आहे नवे 7 नियम?
बीसीसीआयने शेवटच्या क्षणी नियम बदलले, IPL फ्रँचायझींचे धाबे दणाणले, कोणते आहे नवे 7 नियम?

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय
Shweta Mahale vs Sanjay Gaikwad :संजय गायकवाड म्हणाले, कुणाची माय व्याxxx, श्वेता महालेंचं उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : अजितदादांचं स्मरण, मविआ सरकारचा लेखा जोखा सादर, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन मागण्या, उद्धव ठाकरे शेवटच्या भाषणात काय म्हणाले?
अजितदादांचं स्मरण, आजी माजी सहकाऱ्यांचे आभार, उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेतील शेवटच्या भाषणात काय म्हटलं?
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
मोठी बातमी! अखेर बारामती विमान दुर्घटनेबाबत गुन्हा दाखल; रोहित पवारांच्या लढ्याला कर्नाटकातून यश
मोठी बातमी! अखेर बारामती विमान दुर्घटनेबाबत गुन्हा दाखल; रोहित पवारांच्या लढ्याला कर्नाटकातून यश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2026 | मंगळवार
Ashok Kharat Case Nashik Sessions Court: स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
Ashok Kharat Case : अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
Narendra Modi : युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
Embed widget