एक्स्प्लोर

World Cup 2019 | श्रीलंकेकडून इंग्लंडचा 20 धावांनी पराभव

श्रीलंकेनं या सामन्यात 50 षटकांत नऊ बाद 232 धावांची मजल मारली होती. अँजलो मॅथ्यूज आणि कुशल मेंडिसनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 71 धावांच्या भागिदारीनं श्रीलंकेच्या डावाला आकार दिला.

लंडन : श्रीलंकेने यजमान इंग्लंडचा 20 धावांनी पराभव करून विश्वचषकात मोठी सनसनाटी निर्माण केली. या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडला विजयासाठी 233 धावांचं माफक लक्ष्य दिलं होतं. पण इंग्लंडला त्या छोट्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करता आला नाही. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा, धनंजय डिसिल्व्हा आणि इसुरु उडानानं इंग्लडचा अख्खा डाव 47 षटकांत 212 धावांत गुंडाळला. मलिंगानं चार, तर डिसिल्व्हानं तीन फलंदाजांना माघारी धाडलं. उडानानं दोन विकेट्स काढून त्यांना छान साथ दिली. इंग्लंडच्या बेन स्टोक्सनं नाबाद 82 आणि ज्यो रूटनं 57 धावांची झुंजार खेळी उभारली. त्याआधी, श्रीलंकेनं या सामन्यात 50 षटकांत नऊ बाद 232 धावांची मजल मारली होती. अविष्का फर्नांडोनं 49 धावांची खेळी करून श्रीलंकेला केविलवाण्या स्थितीतून बाहेर काढलं. मग अँजलो मॅथ्यूज आणि कुशल मेंडिसनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 71 धावांच्या भागिदारीनं श्रीलंकेच्या डावाला आकार दिला. मॅथ्यूजनं नाबाद 85 आणि मेंडिसनं 46 धावांची खेळी उभारली. मॅथ्यूजनं धनंजय डिसिल्व्हाच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी 57 धावांची आणखी एक भागीदारी केली. इंग्लंडकडून जॉफ्रा आर्चर आणि मार्क वूडने प्रत्येकी तीन, आदिल रशिदने दोन आणि ख्रिस वोक्सने एक विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

India Test tour of Sri Lanka : BCCI ने फुंकले रणशिंग; झिम्बाब्वेनंतर टीम इंडियाचा मोर्चा थेट लंकेवर; कधी रंगणार थरार? संपूर्ण Schedule जाहीर
BCCI ने फुंकले रणशिंग; झिम्बाब्वेनंतर टीम इंडियाचा मोर्चा थेट लंकेवर; कधी रंगणार थरार? संपूर्ण Schedule जाहीर
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
IND vs ENG 1st T20 : संजू सॅमसनसह 3 स्टार्सवर टांगती तलवार, उपकर्णधाराची खुर्चीही धोक्यात
संजू सॅमसनसह 3 स्टार्सवर टांगती तलवार, उपकर्णधाराची खुर्चीही धोक्यात
Ravi Shastri on Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीने आयर्लंडची पॅन्ट काढली असती; LIVE शोमध्ये रवी शास्त्री नको नको ते बोलून गेले, VIDEO
वैभव सूर्यवंशीने आयर्लंडची पॅन्ट काढली असती; LIVE शोमध्ये रवी शास्त्री नको नको ते बोलून गेले, VIDEO

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget