एक्स्प्लोर

World Cup 2019 : इंग्लंडनं अफगाणिस्तानचा 150 धावांनी धुव्वा उडवत अव्वलस्थान गाठलं

प्रभावी आक्रमणासमोर अफगाणिस्तानला 50 षटकांत आठ बाद 247 धावांची मजल मारता आली. आर्चर आणि रशिदनं प्रत्येकी तीन, तर वूडनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. अफगाणिस्तानकडून हसमतउल्लाह शाहिदीने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. तर रहमत शाहने 46 आणि असघर अफगाणने 44 धावांची खेळी केली.

मँचेस्टर : इंग्लंडनं अफगाणिस्तानचा 150 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकातल्या पाचव्या सामन्यात आपला चौथा विजय साजरा केला. या विजयासह इंग्लंडनं गुणतालिकेत आठ गुणांसह अव्वल स्थान गाठलं. मॅन्चेस्टरमधल्या सामन्यात इंग्लंडनं अफगाणिस्तानला विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिलं होतं. पण जोफ्रा आर्चर, आदिल रशिद आणि मार्क वूडच्या प्रभावी आक्रमणासमोर अफगाणिस्तानला 50 षटकांत आठ बाद 247 धावांची मजल मारता आली. आर्चर आणि रशिदनं प्रत्येकी तीन, तर वूडनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. अफगाणिस्तानकडून हसमतउल्लाह शाहिदीने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. तर रहमत शाहने 46 आणि असघर अफगाणने 44 धावांची खेळी केली. तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने अफगाणिस्तानविरुद्ध षटकारांची बरसात केली. मॉर्गनच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानच्या समोर 397 धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार मॉर्गनने शानदार खेळी करत केवळ 57 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने 71 चेंडूत 17 षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 148 धावांची खेळी केली. मॉर्गनसह जॉनी बेअरस्टोनं 90 तर ज्यो रुटनंही 88 धावांची खेळी उभारली. त्यामुळे इंग्लंडला 50 षटकांत सहा बाद 397 धावांचा डोंगर उभारता आला. यंदाच्या विश्वचषकातली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. अफगाणिस्तानचा अनुभवी गोलंदाज राशीद खान सर्वाधिक महागडा ठरला. इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याच्या नऊ षटकांत तब्बल 110 धावा कुटल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Team India Squad VS South Africa Tour : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी BCCI चा मोठा निर्णय; एकाच वेळी 3 संघ जाहीर, स्मृती मानधनाकडे मोठी जबाबदारी, कोण IN तर कोण OUT?
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी BCCI चा मोठा निर्णय; एकाच वेळी 3 संघ जाहीर, स्मृती मानधनाकडे मोठी जबाबदारी, कोण IN तर कोण OUT?
IND vs NZ 3rd ODI Live : नाणेफेकीला विलंब, भारत-न्यूझीलंड सामन्याच्या सुरुवातीच्या वेळेतही बदल; जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 3rd ODI Live : नाणेफेकीला विलंब, भारत-न्यूझीलंड सामन्याच्या सुरुवातीच्या वेळेतही बदल; जाणून घ्या LIVE अपडेट
IND VS NZ 3rd ODI Update : बीसीसीआयने नाणेफेकची वेळ बदलली, पण पुन्हा पावसाचा खेळ सुरू; हॅमिल्टनमध्ये दिवसभराचा धडकी भरवणारा हवामान अंदाज
बीसीसीआयने नाणेफेकची वेळ बदलली, पण पुन्हा पावसाचा खेळ सुरू; हॅमिल्टनमध्ये दिवसभराचा धडकी भरवणारा हवामान अंदाज
Suryakumar Yadav News : सूर्यकुमार यादव मुंबईचा कर्णधार; हार्दिक-मॅक्सवेलसह स्टार्सची फौज सज्ज! संघात कोणाकोणाला संधी? पाहा 16 खेळाडूंचा तगडा Squad
सूर्यकुमार यादव मुंबईचा कर्णधार; हार्दिक-मॅक्सवेलसह स्टार्सची फौज सज्ज! संघात कोणाकोणाला संधी? पाहा 16 खेळाडूंचा तगडा Squad

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Embed widget